महत्त्वाची सूचना
गणेश चतुर्थी निमित्त
गणेश चतुर्थी निमित्त
आमची बाजारपेठ तात्पुरती बंद आहे
बंद राहील
आजपासून
पुन्हा सुरू
२५ सप्टेंबर
घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे आणि आम्हीही आमच्या घरी हा सण मनापासून साजरा करण्यात मग्न आहोत. त्यामुळे या काळात नवीन ऑर्डर्स स्वीकारणे आणि पाठवणे शक्य होणार नाही.
यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत. २५ सप्टेंबर पासून बाजारपेठ पूर्वीप्रमाणे सुरू होईल आणि तुमच्या सर्व ऑर्डर्स आनंदाने स्वीकारल्या जातील.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!